GK : बांगलादेशी लोकांचे आवडते मांस कोणते?

Bangladesh Food Culture : बांगलादेशमधील खाद्यसंस्कृती ही प्रामुख्याने तिथल्या भौगोलिक स्थितीवर आणि धार्मिक परंपरांवर आधारित आहे. आज आपण या देशात कोणत्या प्राण्याचे मांस सर्वात जास्त खाल्ले जाते याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 24, 2025 | 11:10 PM
1 / 5
मासे (पहिली पसंती) : बांगलादेश हा नद्यांचा देश असल्याने तिथे 'मासे' हा आहारातील मुख्य घटक आहे. मासे आणि भात येखील प्रमुख अन्न आहे. 'हिल्सा' हा तिथला राष्ट्रीय मासा असून तो अत्यंत आवडीने खाल्ला जातो.

2 / 5
बीफ - प्राण्यांच्या मांसाचा विचार केल्यास, बांगलादेशात बीफला सर्वाधिक पसंती दिली जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे मुस्लीम बहुल असलेल्या या देशात सण-समारंभांत बीफचे विविध पदार्थ बनवले जातात.

3 / 5
चिकन : डुकराचे मांस धार्मिक कारणांमुळे वर्ज्य असल्याने, प्रथिनांचा स्वस्त आणि लोकप्रिय स्रोत म्हणून चिकनचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. शहरी भागात 'चिकन बिर्याणी' आणि 'चिकन रोस्ट' खूप प्रसिद्ध आहेत.

4 / 5
मटण : शेळी किंवा बकरीचे मांस (मटण) हे बांगलादेशात महागड्या मांसांपैकी एक मानले जाते. विशेष पाहुणचारासाठी किंवा लग्नसमारंभासाठी मटण बिर्याणी किंवा मटण करी आवर्जून बनवली जाते.

5 / 5
बदकाचे मांस : हिवाळ्याच्या दिवसात बांगलादेशात बदकाचे मांस खाण्याची विशेष परंपरा आहे. विशेषतः ग्रामीण भागात तांदळाच्या भाकरीसोबत बदकाचे मांस खाणे अत्यंत लोकप्रिय आहे.