GK : पाणीपुरीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

Panipuri English Name : पाणीपुरी हा भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड प्रकारांपैकी एक आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण हे आवडीने खातात. आज आपण पाणीपुरीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 24, 2026 | 8:42 PM
1 / 5
पाणीपुरीची विविध नावे: भारतात पाणीपुरीला वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. उदा. उत्तर भारतात 'गोलगप्पा', पश्चिम बंगालमध्ये 'पुचका', तर ओडिशात 'गुपचुप' म्हटले जाते.

पाणीपुरीची विविध नावे: भारतात पाणीपुरीला वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. उदा. उत्तर भारतात 'गोलगप्पा', पश्चिम बंगालमध्ये 'पुचका', तर ओडिशात 'गुपचुप' म्हटले जाते.

2 / 5

इंग्रजी नाव: अनेकांना पाणीपुरीचे इंग्रजी नाव माहित नाही. पाणीपुरीला इंग्रजीमध्ये प्रामुख्याने 'Water Pancakes' (वॉटर पॅनकेक्स) किंवा 'Fried Wheaten Cake' असे म्हटले जाते.

3 / 5

इतर इंग्रजी नावे : काही ठिकाणी याला 'Crispy Hollow Puri' किंवा 'Watery Bread' असेही म्हटले जाते, जे त्याच्या कुरकुरीतपणाचे आणि त्यातील तिखट-गोड पाण्याचे वर्णन करते.

4 / 5

ऐतिहासिक संदर्भ: असे मानले जाते की, महाभारताच्या काळात द्रौपदीने पहिल्यांदा 'पाणीपुरी' सारखा पदार्थ बनवला होता.

5 / 5

चवीचे वैविध्य: पाणीपुरीच्या पाण्याचे तिखट, गोड आणि आंबट असे विविध प्रकार आणि त्यासोबत दिले जाणारे बटाटा किंवा रगड्याचे सारण यामुळे या पदार्थाची क्रेझ आजही कायम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us