गोव्याला जाताय, शाकाहारी आहात? तुम्हाला 5 स्थानिक पदार्थ मनापासून आवडतील

तुमचा गोव्याला जाण्याचा प्लान असेल, तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. गोव्यात जाऊन शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

| Updated on: Nov 17, 2026 | 3:12 PM
1 / 5
गोवा अनेक पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण आहे. तरुणाई समुद्र किनारा, नाइट लाइफ, स्थानिक खाद्यसंस्कृती फार आवडते. अनेक जण मासे चवीने खातात. तेथील पाच स्थानिक खाद्यपदार्थ शाकाहारींना आवडतील.

गोवा अनेक पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण आहे. तरुणाई समुद्र किनारा, नाइट लाइफ, स्थानिक खाद्यसंस्कृती फार आवडते. अनेक जण मासे चवीने खातात. तेथील पाच स्थानिक खाद्यपदार्थ शाकाहारींना आवडतील.

2 / 5

गोव्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात पर्यटकांची फार गर्दी असते. तुम्ही गोव्यात रस्त्यावरील विक्रीस असणाऱ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

3 / 5

शाकाहारी व्यक्तीला मसालेदार मशरूम आमटीचा आस्वाद घेऊ शकता. खोबरे वापरून बनवलेली मशरूम आमटी हमखास आवडेल. त्याचबरोबर तुम्ही गोवन थाळीचा आस्वाद घेता येईल. यात खोबऱ्याचे पापड, व्हेज पुलाव, सॅलड, गोव्यातील भाज्या, दाळीचा समावेश असतो.

4 / 5

तुम्ही गोव्यात पारंपरिक पदार्थ, सोलकढीची आस्वाद घ्या. सोलकढी ही कोकम आणि खोबऱ्यापासून बनवली जाते. यात काही मसाले, लसुण, हिरव्या मिरच्या, जिरा पावडरचा वापर केला जातो. गुलाबी रंगाची सोलकढी गोव्यासहित कोकणातही प्रसिद्ध आहे.

5 / 5

गोव्यातील मिठाई भरपूर प्रसिद्ध आहे. खोबऱ्याचा वापर करून तयार करण्यात येणारा हलवा अनेकांच्या आवडीचा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us