AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठा चढ-उतार, अवघ्या 6 तासांत….

Gold-Silver Rate Today 02 September Latest News Updates in Marathi : जळगावच्या सराफा बाजारात सणासुदीत सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार दिसून आली. दुपारी मोठी घसरण होऊन नंतर काही तासांतच पुन्हा वाढ नोंदवली गेली. ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष आता पुढील दरांकडे लागलं आहे.

| Updated on: Sep 02, 2026 | 6:59 PM
Share
सणा-सुदीचे दिवस असून सध्या सराफा बाजारात सोनं- चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पहायला मिळते. मात्र सतत वर-खाली होणारे भाव, ग्राहकांना धडकी भरवणारे आहेत. त्यातच आज जळगावच्या सराफा बाजारात मोठी घडामोड झाल्याचं दिसून आलं.

1 / 7
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात अवघ्या काही तासांत मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. दुपारी 12 वाजता सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर अवघ्या सहा तासांत दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात पुन्हा लक्षणीय वाढ झाली आहे.

2 / 7
दुपारी 12 वाजता सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार 950  रुपयांची घसरण झाली होती. त्याचवेळी चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली आणि चांदीचा भाव 8 हजार रुपयांनी खाली आला होता.

3 / 7
मात्र या घसरणीनंतर आता बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. अवघ्या सहा तासांत सोन्याच्या दरात 1 हजार 800 रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात तब्बल 6 हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे एकाच दिवसात सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.

4 / 7
सध्याचा सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 345 रुपये इतका आहे. काही तासांत झालेल्या मोठ्या चढ-उतारामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष बाजारातील पुढील दरांकडे लागलं आहे.

5 / 7
तर चांदीच्या दरातही मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. जीएसटीसह चांदीचा सध्याचा भाव 2 लाख 42 हजार 50 रुपये इतका आहे.

6 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशातील नागरिकांना सोनं न खरेदी करण्याचे आवाहन केलं. काल त्यांनी  अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत देशातील नागरिकांशी संवाद साधला.  गरज नसल्यास सोनं खरेदी टाळावं, असं त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं. त्यांच्या आवाहनानंतर दुसऱ्याच दिवशी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही तासांत झालेली घसरण आणि त्यानंतर झालेली दरवाढ यामुळे सराफ बाजारातील वातावरण चर्चेचा विषय ठरले. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरातील ही अस्थिरता आगामी काळात कायम राहणार की दर पुन्हा स्थिर होणार, याकडे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

7 / 7
Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...

आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,