AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात हे काय घडलं? वऱ्हाडी थेट पोलीस ठाण्यात; प्रकरण काय?

या विवाह सोहळ्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला. चोरांनी अनेकांचे दागिने चोरले. पोलिसांनी या चोरांविरोधात आता मोठी कारवाई केली आहे.

| Updated on: May 07, 2026 | 4:34 PM
Share
कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक राजकीय नेत्यांसह राज्यभरातून आलेल्या हजारो लोकांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली.

1 / 5
या विवाह सोहळ्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला. चोरांनी अनेकांचे दागिने चोरले. पोलिसांनी या चोरांविरोधात आता मोठी कारवाई केली आहे.

या विवाह सोहळ्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला. चोरांनी अनेकांचे दागिने चोरले. पोलिसांनी या चोरांविरोधात आता मोठी कारवाई केली आहे.

2 / 5
त्या विवाह सहळ्याला उपस्थित राहिलेल्या एकाचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याने त्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी दोन जण मोटार सायकलवर राहाता तालुक्यातील ममदापुर फाटा येथे येणार असल्याची माहित स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

3 / 5
पथकाने सापळा लावून दोन्ही आरोपींना ताब्यात घेत, त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे साडेअकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाईल असा 2 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय.

4 / 5
सागर सुरेश कांबळे आणि अब्दुल इब्राहिम पिंजारी अशी आरोपींची नावे असून, साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. सर्व आरोपी हे श्रीरामपूर शहरातील रहिवाशी असल्याचे पोलिस तपासात समोर आलंय.. पोलीस या चोरीच्या घटनेचा अधिकचा तपास करत असून आरोपींकडून चोरीच्या इतर काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे..

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?