Todays Gold Rate: सराफ बाजारात मोठी खळबळ! सोने आणि चांदीच्या दरात बदल, आज 10 ग्रॅम…
Todays Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात आज मोठे बदल झाले आहेत. आज सोने आणि चांदीच्या दरात बदल झाले आहेत. चला जाणून घेऊया आज एक किलो चांदी आणि दहा ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे...

सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व दिले जाते. पण मिडलइस्टमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा या परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होतो. आज जळगावच्या सराफ बाजारात मोठे बदल झाले आहेत. चला जाणून घेऊया सोने आणि चांदीचे दर...
आज, 17 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा जीएसटीसह 1 लाख 38 हजार 535 रुपयांवर आला आहे. काल सकाळी सोन्याच्या दरात 2 हजार 200 रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 500 रुपयांची वाढ झाली.
एक किलो चांदीच्या दरात काल मोठी घसरण झाली होती. ही घसरण 8 हजार रुपये होती. आज 17 नोव्हेंबर रोजी एक किलो चांदीचे दर हे 1 लाख 77 हजार 160 रुपये झाले आहेत. जर तुम्ही चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.
दिवाळीनंतर आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात बदल होत आहेत. तसेच सतत वाढत असलेले भाव हे घसरताना देखील दिसत आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)