- Marathi News Photo gallery Gopicahnd padalkar takes blessings from mother before move to baramati gopicahnd padalkar vs ajit pawar
रानात जाऊन आईचा आशिर्वाद, गोपीचंद पडळकर बारामतीला रवाना
गोपीचंद पडळकर यांचा सामना राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांच्याशी होणार आहे.

- वंचित आघाडीकडून भाजपमध्ये घरवापसी केलेल्या गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना भाजपने बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
- गोपीचंद पडळकर यांचा सामना राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांच्याशी होणार आहे.
- गोपीचंद पडळकर हे बारामतीकडे रवाना होण्यापूर्वी आज त्यांनी शेतात जाऊन आईचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते बारामतीकडे रवाना झाले.
- राज्यातील महत्त्वाच्या लढतीपैकी एक म्हणून पडळकर विरुद्ध पवार या लढतीकडे पाहिलं जातं
उपमहापौरांचा BMC कमिश्नर अश्विनी भिडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप
IT कंपनीच्या पाळणाघरात धक्कादायक प्रकार; लहानग्यांवर अत्याचार...
ओटीटीवर येतोय 'धुरंधर 2'चाही बाप! तब्बल 6500 कोटी कमावलेला ब्लॉकबस्टर
ठाकरेंना बसणार आणखी एक जबर धक्का, शिवसेना शिंदे गटात मोठा पक्ष प्रवेश?
खामेनेई यांचा जनाजा निघण्यापूर्वी उडाला इराणचा थरकाप, कसा सुरक्षित आहे
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेला गवा सुटला कसा? व्हिडीओ पाहून म्हणाल...
पुराचे पाणी शाळेत... शैक्षणिक साहित्य, शालेय पोषण आहाराचेही नुकसान
टाळ- मृदुंगाच्या गजरात सखाराम महाराज पायदळ दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान
बुलढाण्यात नदी-नाल्यांना पूर, बाजारपेठेत शिरलं पाणी
शहापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, शेतीच्या कामांना वेग