Photo : हॅप्पी बर्थ डे नेहा पेंडसे, जाणून घ्या काही खास गोष्टी

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. (Happy Birthday Neha Pendse, know Something Special things )

| Updated on: Nov 29, 2020 | 3:20 PM
1 / 7
अभिनेत्री नेहा पेंडसे आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.

2 / 7
नेहाचा जन्म मुंबईत झाला. तिने झी मराठीवरील 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेतून सिनेक्षेत्रात एंट्री घेतली.

3 / 7
आतापर्यंत तिनं मराठी, तेलूगु, तमिळ आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

4 / 7
1999 मध्ये तिनं पहिल्यांदा 'प्यार कोई खेल नही' या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं.

5 / 7
नेहीनं 'बिग बॉस 12'मध्ये धमाकेदार टास्क पूर्ण करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

6 / 7
काही दिवसांपूर्वीच ती बॉयफ्रेंड शार्दूल सिंहसोबत विवाहबद्ध झाली आहे. ती नेहमी शार्दूलसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

7 / 7
नुकतीच ती 'सुरज से मंगल भारी' या चित्रपटात झळकली. मात्र कोरोनामुळे हा चित्रपट जास्त कमाई करू शकला नाही.