Shikhar Dhawan : मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचे व्हायरल फोटो तुम्ही पाहिले का ?

आफ्रिका आणि टीम इंडियाने एक एक मॅच जिंकल्यामुळे अंतिम सामना कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

| Updated on: Oct 12, 2022 | 8:30 AM
1 / 4
आफ्रिका आणि टीम इंडियाने एक एक मॅच जिंकल्यामुळे अंतिम सामना कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे सहज विजय मिळविला आला.

2 / 4
कालच्या सामन्यात विशेष म्हणजे कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या. त्याची गोलंदाजी काल महत्त्वाची ठरली, महत्त्वाच्या विकेट काढल्याने कुलदीप यादवची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.

3 / 4
इशान किशन आणि टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन मैदानात एकमेकांशी चर्चा करताना

4 / 4
काल आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलने 49 धावा केल्या. झालेल्या सामन्यात त्याने सर्वाधिक खेळी केली.