जबरदस्त फोटोंसह हिना खानचे रमजान सेलिब्रेशन, पाहा फोटो

| Updated on: Apr 14, 2021 | 1:01 PM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान नुकतीच मालदीवहून सुट्टी साजरी करून मुंबईत परतली आहे.

1 / 5
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान नुकतीच मालदीवहून सुट्टी साजरी करून मुंबईत परतली आहे. नुकताच हिनाने रमजानच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी हिनाने काही फोटोही चाहत्यांसाठी शेअर केली ही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहेत.

2 / 5
हिना खास सोशल  मीडियावर नेहमी अॅक्टिव असते. हिना चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

3 / 5
पिवळ्या रंगाच्या या कुर्तीमध्ये हिना खान खूपच सुंदर दिसत आहे.

4 / 5
हिना खानचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.

5 / 5
काही दिवसांपूर्वी हिना खानने सोशल मीडियावर काही हाॅट फोटो शेअर केली होती.