Photo : ‘आज मूड इंडियन हैं’, हीना खानचा देसी अवतार
अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Hina Khan's Indian look, new photoshoot)
1 / 7

अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
2 / 7
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून अक्षराच्या रुपात हीना घराघरात पोहोचली.
3 / 7
त्यानंतर तिनं बिग बॉसमध्ये सुद्धा दमदार कामगिरी केली.
4 / 7
नेहमीच नवनवीन फोटोशूट करणाऱ्या हीनानं आता इंडियन अवतारात फोटोशूट केलं आहे.
5 / 7
जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे. या रुपात हीना कमालीची सुंदर दिसतेय.
6 / 7
जांभळा लेहेंगा आणि मोत्याची ज्वेलरी एकूणच हीनाचा हा लूक चाहत्यांना भुरळ पाडतोय.
7 / 7
Loading...
Unable to load recommendations.
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात कॉकरोच जनता पार्टीचं मुंबईत आंदोलन
ज्याला निवडकर्त्यांनी बेंचवर बसवलेलं त्याच कुलदीपनं टीम इंडियाला सावरल
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
या अभिनेत्रीसोबत क्रिकेटर्सचे चॅटिंग, मेसेज पाहून सेहवागही थक्क, थेट..
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...