घायाळ करणारी अदा… या हिंदी अभिनेत्रीचं काळ्या रंगाच्या हाफ शोल्डर गाऊनमध्ये खास फोटोशूट, मन मोहून घेणारं सौंदर्य

हिंदी आभिनेत्री आणि सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आयेशा खान हिने तिच्या चाहत्यांसाठी काळ्या रंगाच्या हाफ शोल्डर गाऊनमधील फोटो इंन्टाग्रामवर शेअर केले आहेत

| Updated on: Sep 27, 2026 | 10:03 PM
1 / 5
  आयेशा खान ही भारतीय सोशल मिडिया स्टार आणि अभिनेत्री आहे. तिने तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी बिग बॉस १७ नंतर ती प्रसिद्ध झाली.

आयेशा खान ही भारतीय सोशल मिडिया स्टार आणि अभिनेत्री आहे. तिने तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी बिग बॉस १७ नंतर ती प्रसिद्ध झाली.

2 / 5

आयेशा खान सोशल मिडिया स्टार आहे. आयेशा २०२२ मध्ये हिने तेलूगू सिनेमाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले

3 / 5

आयेशाने तमिळ सिनेमा मुखचित्रम ( २०२२ ) ओम भीम बुश ( २०२४ ) आणि मनसे ( २०२४) यांसारखे सिनेमे केले आहेत.बालवीर रिटर्न्स मध्ये देखील तिने काम केले आहे धुरंधरमधील तिचं तेनू शरारत सिखावा, जो तू नैना लढावा हे गाणं प्रचंड गाजलं.

4 / 5

आयेशाने हे फोटोशूट करताना काळ्या रंगाचा हाफ शोल्डर गाऊन परिधान केलाय. गळ्यात एक छोटा डायमंड नेकलेस घातलाय. हातात सिल्व्हर ब्रेसलेट घातले आहे. अतिशय सुंदर मेकअप आणि ओठांवर न्यूड रंगाची लिपस्टिक लावली आहे.

5 / 5

आयेशा एका इव्हेंटसाठी गेली असावी आणि तिथे तीने हे फोटोशूट केले आहे . असे फोटोतील बॅकग्राउंड मधून कळून येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us