Photo : हनिमून डायरीज; काजल आणि गौतमची मालदीवमध्ये धमाल
काजलनं तिच्या हनिमून ट्रीपचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. (Honeymoon diaries; Kajal and Gautam enjoying Maldives)
1 / 7

अभिनेत्री काजल अग्रवाल आणि गौतम किचलू हे दोघं गेल्या 30 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकले. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडला.
2 / 7
या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली. आता काजल आणि गोतम दोघेही हनिमूनसाठी मालदीवला पोहचले आहेत.
3 / 7
हे दोघेही मालदीवमध्ये धमाल करत असल्याचं दिसत आहे.
4 / 7
काजलनं तिच्या हनिमून ट्रीपचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
5 / 7
या फोटोमध्ये काजल ही ट्रीप चांगलीच एन्जॉय करत असल्याचं दिसत आहे.
6 / 7
काजलनं लाल रंगाचा ट्रेन्डी गाउन परिधान केला आहे, तर गौतमनं पांढऱ्या रंगाचं टीशर्ट आणि शॉर्टस् परिधान केले आहेत.
7 / 7
सोबतच काजलनं बीचवरचा एक क्रिएटिव्ह फोटोसुद्धा शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बीचवर बसलेली आहे. तिचे पाय, कॅप, पर्स आणि गॉगल्स या फोटोमध्ये दिसत आहेत..
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us