Knowledge : एक कोंबडी किती वर्ष जगू शकते, आकडा वाचून वाटेल आश्चर्य!

कोंबडीचे मांस अनेकजण आवडीने खातात. पण एक कोंबडी किती वर्ष जगू शकते याबाबत मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे. ब्रॉयलर आणि गावरान कोंडबीचे आयुर्मान वेगवेगळे असते.

| Updated on: Oct 19, 2025 | 9:23 PM
1 / 5
कोंबड्याचे मांस प्रत्येकालाच आवडते. गावरान कोंबडी, ब्रॉयलर कोंबडी, कडकनाथ कोंबडी असे कोंबडीचे अनेक प्रकार आहे. या प्राण्याचा प्रामुख्याने अंडी तसेच मांस यासाठी वापरले जाते. कोंबडीचे मांस वापरून वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात.

2 / 5
पार्टी, कार्यक्रमात तर कोंबडीचे मांस हा मेन्यू अनेकदा आवर्जुन ठेवला जातो. आजकाळ गावरान कोंबडी, कडकनाथ कोंडबीच्या मासाची फार किंमत आहे. दरम्यान, कोंबडीचे मास अनेकजण आवडीने घातात. सोबतच कोंडबींचे अंडेदेखील अनेकांना आवडते.

3 / 5
मात्र कोंबडीचे वय किती असते, हे फारच कमी लोकांना माहिती आहे. अनेकदा कोंबडी पूर्ण आयुष्य जगण्याआधीच तिला मांस मिळवण्यासाठी मारून टाकले जाते. त्यामुळेच एक कोंबडी किती वर्ष जगू शकते, हे अनेकांना माहिती नाही.

4 / 5
एक गावरान कोंबडी पाच ते आठ वर्षांपर्यंत जगू शकते, असे सांगितले जाते. आरोग्याने तंदुरुस्त असलेल्या काही कोंबड्या या 8 ते 10 वर्षांपर्यंतदेखील राहू शकतात, असे सांगितले जाते.

5 / 5
ब्रॉयलर कोंबड्यांचे आयुष्य मात्र फार वर्षे नसते. त्यांची निर्मितीच मुळात मांस मिळवण्यासाठी केलेली असते, त्यामुळे त्यांचे वय गावरान कोंबडीच्या तुलनेत फारच कमी असते. (टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. कोणताही निष्कर्ष काढण्याआधी तज्ज्ञ आणि जाणकारांशी संपर्क साधावा)