तुमच्या हातातली बिअर डुप्लिकेट तर नाहीयेना? अशी ओळखा ओरिजनल बिअर

उन्हाळा वाढताच बिअरच्या विक्रिमध्ये देखील मोठी वाढ होते. मात्र सध्या बिअरप्रेमिंना एका वेगळ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे, तो म्हणजे मार्केटमध्ये बनावट बिअर देखील विकल्या जात आहेत.

| Updated on: Mar 16, 2025 | 4:46 PM
1 / 7
उन्हाळा सुरू झाला आहे, उष्णता चांगलीच वाढली असून, उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी सध्या अनेकजण बिअरची मदत घेत आहेत.

2 / 7
उन्हाळा वाढताच बिअरच्या विक्रिमध्ये देखील मोठी वाढ होते. मात्र सध्या बिअरप्रेमिंना एका वेगळ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे, तो म्हणजे मार्केटमध्ये बनावट बिअर देखील विकल्या जात आहेत.

उन्हाळा वाढताच बिअरच्या विक्रिमध्ये देखील मोठी वाढ होते. मात्र सध्या बिअरप्रेमिंना एका वेगळ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे, तो म्हणजे मार्केटमध्ये बनावट बिअर देखील विकल्या जात आहेत.

3 / 7
मग तुम्ही जी बिअर खरेदी करणार आहात? ती बनावट आहे की ओरिजनल हे तुम्ही कसं ओळखाल? असा प्रश्न सहाजिकच तुम्हाला आता पडला असेल.

4 / 7
त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या स्ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुम्ही पीत असलेली बिअर ही बनावट आहे की ओरिजनल आहे, हे सहज ओळखता येईल.

5 / 7
सगळ्यात आधी तुम्ही ज्या ब्रॅण्डची बिअर पिणार आहात त्याची पॅकेजिंग चेक करा. जर ती ओरिजनल बिअर असेल तर तिच्या पॅकेजिंगमध्ये तुम्हाला कोणतीही चूक सापडणार नाही, मात्र जर बनावट असेल तर पॅकेजिंगमध्ये एखादी तरी चूक असतेच असते.

6 / 7
जी ओरिजनल बिअर असते तिच्या पॅकेजिंगवर बिअर ज्या कंपनीमध्ये बनते तिचा ब्रॅण्ड आणि लायन्स नंबर असतो, मात्र जी डुप्लिकेट बिअर असते तिच्यावर तुम्हाला लायन्स नंबर मिळणार नाही.

7 / 7
अशा पद्धतीने तुम्ही ओरिजनल बिअर आणि डुप्लिकेट बिअर यामधील फरक ओळखू शकता.