ही एक वस्तू म्हणजे झुरळांचा कट्टर शत्रू, किचनमध्ये ठेवल्यास आयुष्यात कधीच होणार नाहीत झुरळ!

घरात किचन, बेडरुममधील झुरळ घालवण्यासाठी अनेकज अनेक महागडी औषधं घेऊन येतात. ती घरात सगळीकडे फवारतात. परंतु तरीदेखील झुरळांचा काही नायनाट होत नाही. परंतु तुमच्या घरात असणाऱ्या एका पदार्थाचा वापर करून तुम्ही घरातील झुरळांना हाकलून लावू शकता

| Updated on: Apr 24, 2026 | 3:44 PM
1 / 5
झुरळ ही जवळपास प्रत्येकच घरातील एक महत्त्वाची समस्या आहे. महिलांना झुरळांची खूपच भीती वाटते. परंतु तरीदेखील किचनमध्येच झुरळं जास्त प्रमाणात आढळतात. विशेष म्हणजे घरात एक जरी झुरळ आढळले तर काही दिवसांनी झुरळांची संख्या वाढते आणि सगळीकडे झुरळच झुरळ दिसायला लागतात.

झुरळ ही जवळपास प्रत्येकच घरातील एक महत्त्वाची समस्या आहे. महिलांना झुरळांची खूपच भीती वाटते. परंतु तरीदेखील किचनमध्येच झुरळं जास्त प्रमाणात आढळतात. विशेष म्हणजे घरात एक जरी झुरळ आढळले तर काही दिवसांनी झुरळांची संख्या वाढते आणि सगळीकडे झुरळच झुरळ दिसायला लागतात.

2 / 5

घरात किचन, बेडरुममधील झुरळ घालवण्यासाठी अनेकज अनेक महागडी औषधं घेऊन येतात. ती घरात सगळीकडे फवारतात. परंतु तरीदेखील झुरळांचा काही नायनाट होत नाही. परंतु तुमच्या घरात असणाऱ्या एका पदार्थाचा वापर करून तुम्ही घरातील झुरळांना हाकलून लावू शकता. ते कसे शक्य आहे हे जाणून घेऊ या...

3 / 5

तुमच्या घरातील किचनमद्ये लवंग या पदार्थाचा तुम्ही वापर करत असालच. किचनमधील लवंग फक्त मसाले तयार करतानाच वापरत नाहीत. त्याचा झुरळांना हाकलवून लावण्यासाठीदेखील वापर होतो. हा वापर कसा करायचे हे माहिती असणे फार गरजेचे आहे.

4 / 5

झुरळांना लवंग आणि त्याचा गंध आवडत नाही. लवंगाचा गंध आल्यास झुरळ घरातून पळून जातात. त्यामुळे घरात ज्या ठिकाणी झुरळ झालेले आहेत, त्या ठिकामी तुम्ही लवंग ठेवायची. तुम्ही लवंगाचे पावडर करूनही ते घरात झुरळांच्या ठिकाणी ठेवू शकता. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत झुरळ घरातून पळून जातील.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us