LPG सबसिडीचे 210 रूपये मिळत नाहीत? फक्त 5 मिनिटात करा हे काम, तात्काळ येतील पैसे..

LPG सबसिडीचे पैसे अनेकांना मिळत नाहीत. हे पैसे नक्की कसे मिळवायचे हेच अधिक लोकांना माहिती नाही. जर तुम्हालाही एलपीजी सबसिडीचे पैसे मिळत नसतील तर एक महत्वाची गोष्टी आहे काही मिनिटात ती पूर्ण होते, त्यानंतर तुम्हाला सबसिडीचे पैसे मिळतील.

| Updated on: Oct 13, 2026 | 4:59 PM
1 / 5
महागाई प्रचंड वाढली आहे. या महागाईटा फटका सर्वांनाच बसत आहे. त्यातच तर छोट्या चुकांमुळे गॅसची सबसिडी मिळाली नाही तर अनेकजण टेन्शनमध्ये येतात. बँक खात्यात डीबीटी सक्रिय नसणे, आधारकार्डमधील चुका यामुळे अनेकदा सबसिडी मिळत नाही.

महागाई प्रचंड वाढली आहे. या महागाईटा फटका सर्वांनाच बसत आहे. त्यातच तर छोट्या चुकांमुळे गॅसची सबसिडी मिळाली नाही तर अनेकजण टेन्शनमध्ये येतात. बँक खात्यात डीबीटी सक्रिय नसणे, आधारकार्डमधील चुका यामुळे अनेकदा सबसिडी मिळत नाही.

2 / 5

ई केवायसी केली नाही तरीही सबसिडी थांबते. केंद्र सरकारच्या mylpg.in या अधिकृत पोर्टलद्वावर तुम्ही सबसिडी जमा झाली की, नाही हे तपासू शकता. याकरिता सर्वात अगोदर mylpg.in वर जा..

3 / 5

होम पेजवर गॅस कंपनीनुसार, सिलेंडरच्या आयकॉनवर क्लिक करा. तिथे पहिले LPG निवडा आणि सबसिडीशी संबंध पर्याय निवडा. त्यानंतर 'Subsubsidy Not Received वर क्लिक करा. तिथे ई केवायसीबद्दल तुम्हाला दिसेल.

4 / 5

सबसिडीची रक्कम थेट बँकेत जमा होण्यासाठी तुमचे आधारखाते लिंक असणे आवश्यक आहे. गॅस एजन्सीमधील नाव आणि बँक खात्यातील तपशीलामधील नाव तुमचे बरोबर आहे का? हे व्यवस्थित पाहा.

5 / 5

LPG subsidy तुमची कागदपत्रे ई केवायसी आणि बँक लिंकिंग बरोबर असूनही सबसिडी येत नसेल तर अशावेळी तात्काळ गॅस कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून आपली समस्या नक्की काय आहे हे त्यांना सांगा..

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us