Weather Update : ज्याची भीती तोच अलर्ट हवामान विभागाचा, परतीच्या पावसाबद्दल मोठी अपडेट, थेट..

Weather Update : राज्यात पावसाने पाठ फिरवली. शेतीची स्थिती गंभीर आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा अलर्ट जारी केला. राज्यात हीट प्रचंड वाढताना दिसत आहे. ऑक्टोबर हीट जाणवत आहे.

| Updated on: Oct 13, 2026 | 7:17 AM
1 / 5
राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. उष्णता वाढत आहे. परतीच्या पावसाकडून सर्वांना मोठी अपेक्षा होती. पण परतीचा पाऊसही समाधानकारक झाला नाही. त्यातच परतीच्या पावसाचे मोठे अपडेट पुढे येतंय.

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. उष्णता वाढत आहे. परतीच्या पावसाकडून सर्वांना मोठी अपेक्षा होती. पण परतीचा पाऊसही समाधानकारक झाला नाही. त्यातच परतीच्या पावसाचे मोठे अपडेट पुढे येतंय.

2 / 5

त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला. भारतीय हवामान विभागाने नुसताच येलो अलर्ट जारी केला.उष्णता अधिक वाढताना दिसणार आहे.

3 / 5

ऑक्टोबर महिन्यातच एप्रिल महिन्यासारखी स्थिती निर्माण झाली. उष्णता वाढत आहे. मन्नारच्या आखाताजवळ समुद्र सपाटीपासून चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली.

4 / 5

सध्या उष्णता इतकी जास्त वाढली आहे की, दुपारच्यावेळी घरातून बाहेर पडणेही कठीण झाले आहे. पुढील काही दिवस उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे. शेतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला.

5 / 5

2027 च्या मॉन्सूनमध्येही एल निनोचे संकट अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us