अर्धं जग पितंय भारतात तयार झालेली व्हिस्की, नेमकी विशेषता काय?

भारतात कोट्यवधी मद्यप्रेमी आहेत. भारताची व्हिस्की तर जगभरात प्रसिद्ध आहे. आता याच भारतातील व्हिस्कीने नवा विक्रम स्थापित केलाय.

| Updated on: Jun 17, 2025 | 8:37 PM
1 / 5
भारतातील व्हिस्की ही जगभरात प्रसिद्ध आहे. जगातील टॉप 20 व्हिस्कीमध्ये भारतातील व्हिस्कीचे दहा ब्रँड्सचा समावेश आहे.  जागतिक पातळीवर सर्वाधिक सेवन केल्या जाणाऱ्या मद्याच्या टॉप ब्रँड्समध्ये भारतात तयार होणाऱ्या काही ब्रँड्सचाही समावेश आहे.

2 / 5
जगभरात सर्वाधिक पिल्या जाणाऱ्या टॉपच्या 20 व्हिस्की ब्रँड्समध्ये 10 पेक्षा अधिक ब्रँड्स हे एकट्या भारतातील आहेत. भारतातील रॉयल चॅलेंजर्स, मॅकडॉवेल्स,  इंम्पिरियल ब्लू, ऑफिसर्स चॉईस यासारख्या ब्रँड्सने भारतीय बाजारपेठ काबीज केलेली आहे. वैश्विक पातळीवरही हे ब्रँड्स चांगलेच प्रसिद्ध आहेत.

3 / 5
ड्रिंक्स इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार 2023 साली वर उल्लेख केलेल्या ब्रँड्सने 1.6 दशलक्षापेक्षाही अधिक केसेस (अनेक व्हिस्की असलेला एका प्रकारचा बॉक्स) विकल्या आहेत.

4 / 5
भारतात जवळपास 30 कोटी लोक मद्यप्राशन करतात. यातील बहुसंख्य मद्यपींना व्हिस्की पिने आवडते. 2024 साली भारतीय मद्यबाजार 2.2 टक्क्यांनी वाढला आहे.

5 / 5
 (टीप- फक्त माहिती देणे एवढाच या स्टोरीचा उद्देश आहे. आम्ही मद्यप्रशान करण्यास प्रोत्साहन देत नाही. मद्यप्राशनाची सवय आरोग्यास हानिकारक आहे.)