7 हजार पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.
1 / 5

इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शनकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
2 / 5

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेतून 7145 पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करता येतील.
3 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी ibps.in. या साईटला भेट द्या. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
4 / 5

12 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 750 रूपये फीस आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी भरावी लागणार आहे.
5 / 5

Follow Us