AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! इराणकडून थेट नेतान्याहूंच्या आलिशान व्हिलावर हल्ला? युद्ध भडकणार?

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चांगलेच भडकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इराणने इस्रायलच्या पंतप्रधानांच्या व्हिलालाच लक्ष्य केले आहे.

| Updated on: Jun 15, 2025 | 10:28 PM
Share
इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. दोन्ही देशांकडून एकमेकांवर बॉम्बहल्ले, ड्रोनहल्ले केले जात आहेत. तसेच क्षेपणास्त्रेही डागली जात आहेत. असे असतानाच आता एक मोठी आणि गंभीर माहिती समोर आल आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार इराणने बॅलेस्टिक मिसाईल्सचा वापर करून इस्रायलचे पंतप्रधान बेजामीन नेतान्याहू यांचा कैसरिया व्हिला तसेच हदेरा उर्जा प्रकल्प उद्ध्वस्त केल्याचा दावा केला जातोय.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
इस्रायलच्या लष्कराने तेहरान तसेच मंत्रालयावर हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल ही मोठी कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

इस्रायलच्या लष्कराने तेहरान तसेच मंत्रालयावर हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल ही मोठी कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
याआधी इस्रायलने शुक्रवारी (13 जून) इराणच्या अणूउर्जा प्रकल्पांवर तसेच इतर 100 पेक्षा अधिक जागांवर हल्ले केले. तेव्हापासून इराणही इस्रायलला चोख प्रत्युत्तर देत आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
आता हा संघर्ष रोज वाढतच जात आहे. दरम्यान, आता नेतान्याहू यांच्या कुटुंबाच्या व्हिलालाच लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...