AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Iran Talk : अमेरिकेसोबत शांतता वाटाघाटीआधीच इराण झुकला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर आली मोठी Good News

US-Iran Strait Of Hormuz : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी सीजफायर झालं आहे. त्यामुळे सध्या युद्ध थांबलं आहे. पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जल वाहतूक अजून पूर्ववत झालेली नाही. कारण हॉर्मुज पूर्णपणे खुलं करण्याच्या अटीवर सीजफायरची घोषणा झाली होती. पण अजून इथली जल वाहतूक मुक्तपणाने सुरु नाही.

| Updated on: Apr 16, 2026 | 4:01 PM
Share
स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून  20 टक्के जगातिक तेल वाहतूक होते. हॉर्मुजमध्ये जे घडतय त्याचा फटका भारतालाही बसतोय. युद्धाला सुरुवात झाल्यापासून स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये इराणने दादागिरी सुरु केली. मूळात म्हणजे हा नैसर्गिक जलमार्ग आहे. पण इराणने इथून जाणाऱ्या जहाजांवर टोल वसुलीची मागणी केली आहे.   Getty Images

1 / 5
युद्धाचा आधार घेत देशात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये टोल वसुलीला अधिकृत मान्यता देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ते सतत धमक्या देत आहेत. अमेरिकेसह जगातील सर्वच देशांचा या मागणीला विरोध आहे. भारताने तर हॉर्मुजमधील  जलवाहतूक पूर्णपणे मुक्त असली पाहिजे हे आधीच म्हटलं आहे.  Getty Images

2 / 5
 आता हॉर्मुज पार करण्यासाठी इराणची परवानगी घ्यावी लागते. इराण त्यासाठी जहाजांकडून 20 लाख डॉलरचा टोल घेतो. इराण या टोल वसुलीला अधिकृत करण्यासाठी अडून बसला होता. पण आता त्यांची भूमिका नरमली आहे.  Getty Images

3 / 5
स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा जल मार्ग दोन देशांमधून जातो ओमान आणि इराण.  ओमानमध्ये हॉर्मुजचा जो भाग आहे, तिथून जहाजं मुक्तपणे, कुठल्याही हल्ल्याच्या भितीशिवाय मार्गस्थ होऊ शकतात. अमेरिकेसोबत होणाऱ्या शांतता वाटाघाटीमध्ये इराणने हा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील ही टोलधाड बंद होईल.  Getty Images

4 / 5
ओमानची भूमिका ध्यानात घेऊन हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कारण या नैसर्गिक जलमार्गावर कोणताही टोल आकारणार नाही अशी ओमानने घोषणा केली होती. यामुळे जगात व्यवस्था बिघडेल असं ओमानचं म्हणणं होतं.   Getty Images

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?