Todays Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात मोठी खळबळ! आज 10 ग्रॅम सोने…
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे सतत घसरताना दिसत होते. मात्र आज जळगावच्या सराफ बाजारात मोठे बदल झाले आहेत. सोन्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. त्यामुळे भारतीयांचा संपूर्ण कल हा सोने खरेदीकडे असतो. मग ती एक गुंतवणूक असो वा हौस असो भारतीय मोठ्या प्रमाणावर सोने खेरदी करतात. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे? चला जाणून घेऊया...
आज जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
28 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने पुन्हा महाग होते की काय? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 30 हजार 89 रुपये झाले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 62 हजार 740 रुपये झाले आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)