Gold And Silver Price : ग्राहकांसाठी आनंदवार्ता, चांदीचा तोरा उतरला, सोन्याची काय किंमत आता? भाव जाणून घ्या

Jalgaon Gold Silver Price : जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात तफावत दिसून आली. चांदीचा तोरा उतरला तर सोन्याच्या किंमतीत असा बदल झाला. जाणून घ्या काय आहे आता भाव?

| Updated on: May 31, 2025 | 9:16 AM
1 / 5
गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने बदल दिसून येत आहे. जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात तफावत दिसून आली. चांदीचा तोरा उतरला तर सोन्याच्या किंमतीत असा बदल झाला.

2 / 5
जळगावच्या सराफ बाजारात चांदी दोन हजार रुपयांनी घसरली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. चांदीचे दर आता ९७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आले आहेत

3 / 5
तर सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली असून सोने ९५ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. गेल्या तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहे.

4 / 5
जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली. सोने १७.९४ डॉलरने घसरले. ते आता ३,३०४.४६ डॉलर प्रति औसवर आले आहेत. सध्या युद्धाच्या आघाडीवर शांततेचे संकेत मिळत असल्याने ही घसरण झाल्याचे समोर येत आहे.

5 / 5
लवकरच अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी समोर येईल. अमेरिकेचा जीडीपी, बेरोजगारी आणि आयात-निर्यातीची आकडेवारी समोर येईल. त्यानंतर सोने आणि चांदीच्या किंमतीची दिशा ठरेल.