Photo : जान्हवी कपूरची मालदीव सफर, हॉट अँड बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर

| Updated on: Apr 08, 2021 | 1:47 PM

श्रीदेवी यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते. (Janhvi Kapoor's trip to Maldives, hot and bold photo shared on social media)

1 / 6
श्रीदेवी यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

2 / 6
सध्या जान्हवी मस्त सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. काही मित्र-मैत्रिणींसोबत ती धमाल करतेय.

3 / 6
या ट्रीपचे काही फोटो तिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

4 / 6
पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

5 / 6
जान्हवीनं तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमधून वेळ काढला आहे. ‘गुडलक जेरी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. यंदाचा वाढदिवस देखील तिने चित्रपटाच्या सेटवरच साजरा केला होता.

6 / 6
नुकतंच जान्हवी कपूरचा ‘रुही’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि वरुण शर्मा, जान्हवीसोबत मुख्य भूमिकेत दिसले आहेत.