Jio: जिओच्या ग्राहकांची बल्ले-बल्ले, क्रिकेट लव्हर्ससाठी कंपनीने आणला फक्त 77 रूपयांचा प्लॅन

जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या यूजर्ससाठी एक खास प्लॅन आणला आहे. हा प्लॅन नेमका काय आहे? यात काय फायदे मिळणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 13, 2025 | 10:20 PM
1 / 5
जिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लॅन आणत असते. यातील काही प्लॅन हे रिचार्ज प्लॅन असतात तर काही प्लॅन हे डेटा प्लॅन असतात. आताही कंपनीने एक खास प्लॅन आणला आहे.

2 / 5
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खास डेटा प्लॅन आणला आहे. याची किंमत फक्त 77 रूपये आहे. सर्वसामान्यांना परवडेल असा हा प्लॅन आहे.

3 / 5
जिओच्या या प्लॅनमध्ये 3 GB डेटा आणि Sony Liv चं 30 दिवसांसाठी सब्सक्रिप्शन मिळत आहे. या सब्सक्रिप्शनद्वारे तुम्ही आशिया कपचे सामने फक्त 77 रुपयांमध्ये पाहू शकता.

4 / 5
जिओचा हा प्लॅन वापरण्यासाठी तुमच्याकडे डेटा पॅक असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे डेटा पॅक नसेल तर तुम्हाला या प्लॅनचा लाभ घेता येणार नाही.

5 / 5
देशातील कोणत्याही कोपऱ्यातील क्रिकेट प्रेमी या प्लॅनचा वापर करु शकणार आहेत. त्यामुळे तुम्हीही क्रिकेटप्रेमी असाल तर तुम्हीही हा प्लॅन खरेदी करु शकता.