Shweta Tiwari | श्वेता तिवारी अडकली ‘या’ मोठ्या वादांमध्ये, दोन घटस्फोट आणि हे गंभीर आरोप!

- श्वेता तिवारी हिने टीव्ही मालिका गाजवल्यात. श्वेता ही कायमच चर्चेत असते.श्वेता मोठ्या वादांमध्ये अडकताना श्वेता तिवारी ही दिसतीये.
- श्वेता तिवारी हिचा एक बिकिनीमध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ काही वर्षांपूर्वी व्हायरल झाला. त्यानंतर श्वेता तिवारी हिच्यावर टीका करण्यात आली.
- इतकेच नाही तर सोशल मीडियावरही श्वेता तिवारी नेहमीच अत्यंत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते.
- श्वेता तिवारी हिच्यावर तिच्या पहिल्या पतीनेही गंभीर आरोप केले. श्वेता तिवारी हिचे दोन लग्न झाले असून तिचे हे दोन्ही लग्न फार काळ टिकू शकले नाहीत.
- श्वेता तिवारी ही मुंबईत अत्यंत आलिशान घरात राहते. श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने देखील बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.





