अक्षय खन्नाच्या सावत्र भावाला पाहिलंत का? म्हणाल हा तर विनोद खन्ना यांचीच कॉपी!

विनोद खन्ना यांनी एकूण दोन लग्नं केली. साक्षी खन्ना असे अक्षय खन्ना यांच्या सावत्र भावाचे नाव आहे. साक्षी खन्ना याचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. पण सध्या तो लाईमलाईटपासून दूर आहे.

| Updated on: Dec 15, 2025 | 12:12 AM
1 / 5
अक्षय खन्ना सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. त्याने धुरंधर चित्रपटात रहमान डकैत हे पात्र साकारताना केलेल्या कामाचे तर विशे, कौतुक होत आहे. विशेष म्हणजे त्याने या चित्रपटात FA9LA या गाण्यावर केलेला डान्स तर लोकांना प्रचंड आवडला आहे. अक्षय खन्ना आपले काम करतो आणि कुठेतरी गायब होतो. तो सोशल मीडियावर नाहीये.

2 / 5
अक्षय खन्नाला जेवढी प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळाली, त्याच्या कुटुंबातील इतर लोकांना मात्र हे मिळू शकलं नाही. अक्षय खन्नाचे वडील विनोद खन्ना यांनी एकूण दोन लग्नं केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव गीतांजली असे आहे. गीतांजलीपासून त्यांना अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना अशी दोन मुलं झाली.

3 / 5
त्यानंतर 1985 साली विनोद खन्ना आणि गीतांजली यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर विनोद खन्ना रजनीश ओशोच्या आश्रमात झाले. परतल्यानंतर 1990 साली त्यांनी कविता दफ्तरी यांच्याशी लग्न केले.

4 / 5
कविता दफ्तरी यांच्यापासून विनोद खन्ना यांना एक मुलगा साक्षी आणि दुसरी मुलगा श्रद्धा खन्ना असे एकूण दोन अपत्यं झाली. साक्षी खन्ना हा विनोद खन्ना यांचा मुलगा असला तरी त्यांना स्टारकिड म्हणून तेवढी प्रसिद्धी लाभली नाही.

5 / 5
आपल्या वडिलांप्रमाणेच साक्षी खन्ना हादेखील अध्यात्माकडे वळला. सध्या तो बॉलिवुडपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर सक्रीय आहे. तो सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो अपलोड करतो. त्याने स्वत:चे प्रोडक्शन हाऊसही सुरू केलेले आहे.