AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय खन्ना

अक्षय खन्ना

अभिनेता अक्षय खन्ना हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. 1997 मध्ये 'हिमालय पुत्र' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'बॉर्डर', 'ताल', 'दिल चाहता है', 'हमराज', 'हंगामा', 'दृश्यम 2' यांसारख्या चित्रपटांमधून त्याने विशेष छाप सोडली. तर 'छावा' आणि 'धुरंधर'मध्ये त्याने साकारलेल्या खलनायकी भूमिकांचं विशेष कौतुक झालं.

Read More
Drishyam 3 : ‘दृश्यम 3’मध्ये बदललं कास्टिंग; अक्षय खन्ना की जयदीप अहलावत, कोणाची संपत्ती अधिक ?

Drishyam 3 : ‘दृश्यम 3’मध्ये बदललं कास्टिंग; अक्षय खन्ना की जयदीप अहलावत, कोणाची संपत्ती अधिक ?

अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यावेळी चित्रपटाची कथा मूळ मल्याळम चित्रपटापेक्षा वेगळी असणार आहे. ‘दृश्यम 2’मध्ये अक्षय खन्नाने साकारलेल्या भूमिकेऐवजी आता जयदीप अहलावत एका नव्या क्राइम ब्रांच अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

Akshaye Khanna: मलबार हिल ते अलिबाग.. अक्षय खन्नाची कोट्यवधींची संपत्ती, आलिशान घरं अन् लक्झरी कार्स

Akshaye Khanna: मलबार हिल ते अलिबाग.. अक्षय खन्नाची कोट्यवधींची संपत्ती, आलिशान घरं अन् लक्झरी कार्स

Akshaye Khanna: अभिनेता अक्षय खन्नाने नुकतंच मलबार हिल परिसरात कोट्यवधींचा अपार्टमेंट खरेदी केला आहे. या खरेदीमुळे अक्षय खन्नाच्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओची आणि संपत्तीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Akshay Khanna: अक्षय खन्नाने मुंबईतील हायक्लास भागात खरेदी केले नवे घर, किंमत ऐकून धक्काच बसेल

Akshay Khanna: अक्षय खन्नाने मुंबईतील हायक्लास भागात खरेदी केले नवे घर, किंमत ऐकून धक्काच बसेल

Akshaye Khanna: गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. नुकताच त्याने मुंबईतील एका पॉश भागात नवे घर खरेदी केले आहे. या घराची किंमत किती आहे? चला जाणून घेऊया...

Drishyam 3: शूटिंगच्या अवघे 7 दिवस आधी अक्षय खन्नाने का सोडला ‘दृश्यम 3’ ? डायरेक्टरने सौडलं मौन

Drishyam 3: शूटिंगच्या अवघे 7 दिवस आधी अक्षय खन्नाने का सोडला ‘दृश्यम 3’ ? डायरेक्टरने सौडलं मौन

पुढल्या महिन्यात दृश्यम 3 चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र यावेळेस अक्षय खन्ना या चित्रपटात दिसणार नाही. शूटिंग सुरू होण्याच्या 7 दिवस आधीच त्याने हा चित्रपट सोडला होता, ज्यावरून बराच वादही झाला. आता या सर्व मुद्यांवर दिग्दर्शकाने मौन सोडलं आहे.

Akshaye Khanna : अक्षय खन्नाने एक-दोन नव्हे लगावल्या तब्बल 17 थप्पडा; ‘त्या’ कलाकाराचा चेहरा सुजून लालेलाल, सेटवर उडाली खळबळ

Akshaye Khanna : अक्षय खन्नाने एक-दोन नव्हे लगावल्या तब्बल 17 थप्पडा; ‘त्या’ कलाकाराचा चेहरा सुजून लालेलाल, सेटवर उडाली खळबळ

काही फिल्मी सीन असे असतात, जे पडद्यावर फक्त काही सेकंद दिसतात, पण ते शूट करण्यामागची कहाणी खूप रंजक असते. विशेषत: तो सीन जेव्हा दोन मोठ्या कलाकारांमधला टक्करीचा असतो.. बॉलिवूडमधली ्सीच एक यादगार फिल्म आहे, त्यातला थप्पड वाल्या सीनची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Akshaye Khanna in Mahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्यां’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Akshaye Khanna in Mahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्यां’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Mahakali : 'धुरंधर'मधील रेहमान डकैत बनून अक्षय खन्नाने मोठ्या पडद्यावर धमाल केली. आता या वर्षात दुसऱ्यांच्या त्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे, 'महाकाली'चा प्रोमो समोर आला असून त्यात अक्षय खन्नाचा थक्क करणार अंदाज दिसतोय.

Akshaye Khanna : ‘धुरंधर’ नंतर पुन्हा खतरनाक अंदाजात दिसणार अक्षय खन्ना, 24 ऑगस्टला मिळणार मोठं सरप्राईज ?

Akshaye Khanna : ‘धुरंधर’ नंतर पुन्हा खतरनाक अंदाजात दिसणार अक्षय खन्ना, 24 ऑगस्टला मिळणार मोठं सरप्राईज ?

प्रशांत वर्मांचा 'महाकाली' चित्रपट सध्या चर्चेत आहे. 24 ऑगस्ट रोजी चाहत्यांना एक मोठं सरप्राईज मिळू शकतं. कारण अक्षय खन्न्चा जबरदस्त लूक याच दिवशी पहिल्यांदा समोर येऊ शकतो.

गेल्या 25 वर्षांपासून तरुणांना वेड लावणारं गाणं, इतकी क्रेझ की बनलं पार्टी अँथम, ऐकू येताच तरुण..

गेल्या 25 वर्षांपासून तरुणांना वेड लावणारं गाणं, इतकी क्रेझ की बनलं पार्टी अँथम, ऐकू येताच तरुण..

25 वर्षांपूर्वी फरहान अख्तरने एक चित्रपट बनवला होता, ज्याने संपूर्ण तरूणाईला वेड लावलं होतं. आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट एव्हरग्रीन असून आजही तो आवडीने पाहिला जातो. त्यातली गाणी तर सदाबहार आहेत.

‘धुरंधर’च्या यशानंतर पहिल्यांदाच लग्नात दिसला अक्षय खन्ना; शेकडो VIP पाहुण्यांमध्ये त्याचाच फोटो सर्वाधिक व्हायरल

‘धुरंधर’च्या यशानंतर पहिल्यांदाच लग्नात दिसला अक्षय खन्ना; शेकडो VIP पाहुण्यांमध्ये त्याचाच फोटो सर्वाधिक व्हायरल

Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अभिनेता अक्षय खन्ना पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसला. निर्माते बोनी कपूर यांनी शेअर केलेल्या लेकीच्या लग्नातील फोटोंमधून अक्षयच्या या फोटोने सर्वांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

Ikka Trailer: ‘धुरंधर’मधील रेहमान डकैतपेक्षा कडक अभिनय; ‘इक्का’च्या ट्रेलरमध्ये सनी देओलवर भारी पडला अक्षय खन्ना

Ikka Trailer: ‘धुरंधर’मधील रेहमान डकैतपेक्षा कडक अभिनय; ‘इक्का’च्या ट्रेलरमध्ये सनी देओलवर भारी पडला अक्षय खन्ना

Ikka Trailer : सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'इक्का' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील सनी देओल आणि अक्षय खन्नाच्या अभिनयाने चाहते थक्क झाले आहेत.

अक्षय कुमार – रवीना टंडन यांचा साखरपुडा मोडून 22 वर्ष, अखेर अभिनेत्री म्हणाली, ‘काहीही बदललेलं नाही तो तर…’

अक्षय कुमार – रवीना टंडन यांचा साखरपुडा मोडून 22 वर्ष, अखेर अभिनेत्री म्हणाली, ‘काहीही बदललेलं नाही तो तर…’

आज पती - पत्नी असते अक्षय कुमार - रवीना टंडन, तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा आले एकत्र कारण..., अभिनेत्री म्हणाली, 'काहीही बदलेलं नाही तो तर...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय कुमार - रवीना टंडन यांचीच चर्चा...

रेहमान डकैतनंतर अक्षय खन्नाचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; दिग्दर्शकही पडला प्रेमात!

रेहमान डकैतनंतर अक्षय खन्नाचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; दिग्दर्शकही पडला प्रेमात!

'धुरंधर' या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर अक्षय खन्ना तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'महाकाली' या चित्रपटातून तो दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतोय. सेटवरील त्याचा लूक व्हायरल झाला आहे.

शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान