AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Koffee With Karan चं मोठं सीक्रेट उघड ! करण जोहरच्या कपात कॉफी नव्हे, तर…

करण जोहरच्या शोचं नाव जरी 'कॉफी विथ करण' असलं, तरी शोमध्ये त्याच्या कपात कॉफी नसते. याबाबत करणने स्वत: सांगितलं आहे. मग त्या कपात काय असतं? याचा खुलासाही त्यानेच केला.

| Updated on: Oct 16, 2026 | 2:55 PM
Share
Koffee With Karan : चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण' आता अंतिम टप्प्यात आहे. गुरूवार, 14 ऑक्टोबरपासून या शोचा 9वा सिझन OTT प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर सुरू झाला आणि हा शोचा शेवटचा सिझन आहे. आता करण हा शो पुन्हा घेऊन येणार नाही.

1 / 5
'कॉफी विथ करण 9' च्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता सलमान खान पाहुणा म्हणून आला होता. त्यासोबत अभिनेत्री करिश्मा कपूरही शोचा भाग बनली. त्याच दरम्यान करणने एका मोठं रहस्य उघड केलं. त्याच्या शोचं नाव 'कॉफी विथ करण' असं असलं तरी, शोमध्ये त्याच्या कपमध्ये कॉफी नसते.

2 / 5
खरंतर, या शोमध्ये रॅपिड फायर राऊंडची जबाबदारी करणच्या ऐवजी करिश्मा कपूरने सांभाळली. तिने सलमान खान आणि करण दोघांना अनेक प्रश्न विचारले, ज्यावर दोघांनी बिनधास्त दिलं. त्याच दरम्यान कळलं की करणच्या कपमध्ये कॉफी नसते, तर कोला असतं.

3 / 5
जेव्हा  करिश्माने करणला विचारलं की तुझ्या कपात काय असतं, तेव्हा करणने उघड केलं की तो ब्लॅक कॉफी पीतच नाही. त्यामुळे त्याच्या कपात कॉफीऐवजी कोला असतं. म्हणजे करण विविध सेलिब्रिटीसोबत कॉफी पीत नव्हे तर कोला पीत  चर्चा करत असतो. त्याचा हा चॅट शो लोकप्रिय आहे.

4 / 5
करण जोहरने 2004 साली 'कॉफी विथ करण' सुरू केलं होतं. त्याचे 8 सीझन प्रेक्षकांनी खूप आवडले. आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्स या शोचा भाग बनले आहेत. आता करण 9वा सीझन घेऊन आला असून, तोच शेवटचा सीझन आहे. प्रत्येक बुधवारी या शोचा नवीन एपिसोड टेलिकास्ट होणार आहे.

5 / 5
Follow Us
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता