चिकन, मटन, अंड्यापेक्षा शक्तीशाली या डाळी, व्हिटॅमिन्स-प्रोटीन इतके मिळणार की विसरणार नॉनव्हेज

Masoor Dal: शरीरास प्रोटीन, व्हिटॅमिन्सची गरज असते. चिकन, मटन, अंड्यामध्ये प्रोटीन असते. परंतु त्यापेक्षा जास्त प्रोटीन डाळींमध्ये असते. डाळींना प्रोटीनचा पॉवर हाऊस म्हटले जाते. शाकाहारी लोकांना डाळीतून प्रोटीन चांगले मिळते. त्यासाठी डायट प्लॅनमध्ये डाळींचा समावेश करणे गरजेचे आहे.

| Updated on: Mar 05, 2025 | 10:12 AM
1 / 5
मसूर डाळ शरीरासाठी भरपूर पोषक असते. या डाळीमध्ये अंडी, मांस आणि मासे याच्यापेक्षा अधिक पोषक घटक आहेत. या दाळींमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आणि आहार तत्ज्ञांकडून सांगितले जाते.

2 / 5
आहारतज्ज्ञ डॉक्टर आकांक्षा दीक्षित म्हणतात, मसूर डाळीतून भरपूर पोषक तत्वे मिळण्यासोबतच शरीर तंदुरुस्त राहते. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. जेव्हा प्रथिनांचा उल्लेख केला जातो तेव्हा मनात पहिला विचार येतो तो म्हणजे चिकन, मटण, अंडी आणि मासे. परंतु शाकाहारी लोक याचे सेवन करत नाहीत, त्यामुळे त्यांनी रोज मसूराचे सेवन करावे.

3 / 5
मसूर डाळ डायट प्लॅनमध्ये असल्यावर शरीराला मुबलक प्रोटीन मिळत राहणार आहे. कारण आपल्या शरीराच्या विकासासाठी प्रोटीनची आवश्यक आहे. प्रोटीन व्यतिरिक्त, पोटॅशियम, आहारातील फायबर, लोह, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील त्यात आढळतात.

4 / 5
मसूर डाळीला प्रोटीनचे पॉवर हाऊस देखील म्हटले जाते. या डाळीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे साल असलेली काळी मसूर आणि दुसरी लाल मसूर, जी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.

5 / 5
मसूर डाळ पाचन तंत्र मजबूत करण्यासाठी, हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.