Yoga Poses : सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी ही 5 योगासनं नियमित करा!

आपल्या पायांमध्ये साधारण 3-4 फूट ठेवा. आपला उजवा पाय 90 ० अंश बाहेर काढा. दोन्ही हात बाजूला करा आणि तळवे खाली तोंड करून जमिनीला समांतर ठेवा. श्वास सोडुन उजवा गुडघा वाकवा. स्वतःला संतुलित करा. श्वास सोडा आणि हात खाली आणा. हे आसन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे.

Yoga Poses : सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी ही 5 योगासनं नियमित करा!
धनुरासन - आपल्या पोटावर झोपा, पाय वेगळे करा आणि हात बाजूला ठेवा. आपले गुडघे वाकवा, आपले पाय वाकवा आणि गुडघे पकडण्यासाठी आपले हात आपल्या मागे करा. श्वास घेताना आपली छाती जमिनीवरून उचला. या आसनात रहा आणि श्वास घ्या.
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 7:52 AM