Summer | उन्हाळ्याच्या हंगामामध्ये या घटकांचा आहारात नक्की समावेश करा!

उष्ण हवामानात शरीर थंड ठेवा आणि गॅस आणि छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी आहारात पुदिन्याचा समावेश करा. हे शरीराला उष्णतेपासून वाचवते. पुदिन्याच्या पाण्यात अद्रक मिसळून ते पिऊ शकता. बाराही महिने लसण खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. लसणामुळे शरीराचे चयापचय वाढण्यास मदत होते. पण उन्हाळ्यात हा पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात विविध समस्या उद्भवू शकतात.

| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 9:36 AM
1 / 5
मिरची खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, उन्हाळ्याच्या हंगामामध्ये मिरची खाणे टाळा. त्याऐवजी आपण आपल्या आहारामध्ये काळी मिरी घ्या.

2 / 5
उष्ण हवामानात शरीर थंड ठेवा आणि गॅस आणि छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी आहारात पुदिन्याचा समावेश करा. हे शरीराला उष्णतेपासून वाचवते. पुदिन्याच्या पाण्यात अद्रक मिसळून ते पिऊ शकता.

3 / 5
कोथिंबीर उन्हाळ्यात शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत करते. गरम हवामानात आहारात कोथिंबीरीचा समावेश केल्यास शरीराला सूज येण्यापासून बचाव होतो. त्यामुळे उन्हाळ्यात तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

4 / 5
बाराही महिने लसण खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. लसणामुळे शरीराचे चयापचय वाढण्यास मदत होते. पण उन्हाळ्यात हा पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात विविध समस्या उद्भवू शकतात.

5 / 5
उन्हाळयाच्या हंगामामध्ये आले खाणे देखील खूप जास्त फायदेशीर आहे. मात्र, जास्त प्रमाणात सेवन नको. आल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)