Glowing Skin : हिवाळ्यात चमकदार आणि तजेलदार त्वचेसाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय फायदेशीर!

| Updated on: Jan 06, 2022 | 11:04 AM

बेसन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. बेसनाचा फेसपॅक तयार करून आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी 2 चमचे बेसनामध्ये थोडे दूध आणि चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्याला लावा. 20 मिनिटे राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.

1 / 5

2 / 5
एका भांड्यात दोन चमचे मध, थोडे दही आणि चिमूटभर हळद मिसळा. तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर धुवा. हा पॅक टॅन काढून टाकण्यास मदत करेल आणि कोरडेपणा देखील टाळेल. यामुळे सध्याच्या हिवाळ्याच्या हंगामामध्ये तर हा फेसपॅक दररोज चेहऱ्याला लावा.

3 / 5
केळी आणि गुलाब पाण्याच्या फेसपॅक आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. एक मॅश केलेली केळी गुलाब पाण्यात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

4 / 5
दह्यात 2 चमचे ओट्स मिसळा. त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या. या पॅकमुळे त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो आणि त्वचा चमकदार बनते. दही आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

5 / 5
कोरफड त्वचेला हायड्रेट करते. तसेच डेड स्किन काढण्यास मदत करते. कोरफडीचे जेल घ्या आणि त्यात बदामाचे तेल टाका. हे चांगले मिसळा आणि आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)