Summer | पाय टॅनिंगपासून दूर ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!

| Updated on: May 04, 2022 | 3:27 PM

पायावरील टॅन दूर करण्यासाठी तुम्ही दही आणि बेसन वापरू शकता. बेसन आणि दही एकत्र मिक्स करून पायांवर लावा. ते 15 मिनिटे तसेच राहूद्या. त्यानंतर पाय धुवा. यामुळे पायांवरील टॅन दूर होण्यास मदत होते. पायावरील टॅन काढण्यासाठी बटाटा आणि लिंबू वापरू शकता. बटाट्याच्या रसामध्ये लिंबाचा रस मिसळा आणि एकत्र करा. हे आता पायावर 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर पाय धुवा.

1 / 5
सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे मोठे नुकसान होते. अशा वेळी आपण चेहऱ्याची आणि हातांची काळजी घेण्यासाठी अनेक गोष्टी करतो. मात्र पायांकडे दुर्लक्ष करतो. धूळ आणि मातीचा वाईट परिणाम पायावरही पडतो. यामुळे पायांवर टॅन होते. पायावरील टॅनची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करायला हवेत.

2 / 5
पायावरील टॅन दूर करण्यासाठी तुम्ही दही आणि बेसन वापरू शकता. बेसन आणि दही एकत्र मिक्स करून पायांवर लावा. ते 15 मिनिटे तसेच राहूद्या. त्यानंतर पाय धुवा. यामुळे पायांवरील टॅन दूर होण्यास मदत होते.

3 / 5
पायावरील टॅन काढण्यासाठी बटाटा आणि लिंबू वापरू शकता. बटाट्याच्या रसामध्ये लिंबाचा रस मिसळा आणि एकत्र करा. हे आता पायावर 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर पाय धुवा.

4 / 5
एका भांड्यात एक चमचा चंदन पावडर घ्या, त्यात एक चमचा मध घाला, हे दोन्ही घटक चांगले मिसळा आणि पायावर 30 मिनिटे सोडा. त्यानंतर ते धुवा.

5 / 5
जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर अशावेळी आपण पायांवरील टॅन काढण्यासाठी पायांना लिंबू लावावे. लिंबामुळेही पायांवरील टॅन जाण्यास मदत होते.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)