Valentine’s Day | तुमच्या जोडीदाराला फिरण्यासोबतच टेस्टी फूडची ही आवड आहे, तर मग या ठिकाणांना नक्की भेट द्या

| Updated on: Feb 08, 2022 | 11:43 AM

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जयपूरमध्ये तुम्हाला असे अनेक चविष्ट पदार्थ खायला मिळतील. तुम्ही तुमच्या पार्टनरला जयपूरला फिरायला घेऊन जाऊ शकता. मुंबई हे ठिकाणही तुमच्या जोडीदारासोबत फिरण्यासाठी सर्वात भारी शहर आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार फूडी कपल असाल तर तुम्ही येथे वडा पाव, भजी आणि इतर पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकता.

1 / 5
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जयपूरमध्ये तुम्हाला असे अनेक चविष्ट पदार्थ खायला मिळतील. तुम्ही तुमच्या पार्टनरला जयपूरला फिरायला घेऊन जाऊ शकता.

2 / 5
बॅंगलोर हे ठिकाण भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. विशेष म्हणजे येथे तुम्हाला असे अनेक चविष्ट स्ट्रीट फूड खायला मिळतील, ज्यांची चव अप्रतिम आहे.

3 / 5
मुंबई हे ठिकाणही तुमच्या जोडीदारासोबत फिरण्यासाठी सर्वात भारी शहर आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार फूडी कपल असाल तर तुम्ही येथे वडा पाव, भजी आणि इतर पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकता.

4 / 5
कोलकाता येथील रसगुल्ले देश जगभर प्रसिद्ध आहेत. याशिवाय येथे तुम्हाला स्वादिष्ट पदार्थही खायला मिळतील.

5 / 5
जैसलमेर हे राजस्थानमधील रोमँटिक ठिकाण आहे. येथे तुम्ही आणि तुमचा जोडीदार राजस्थानी पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता.