Weight Loss Tips : वजन कमी करायचंय?, मग फॉलो करा ‘या’ खास टीप्स

| Updated on: Aug 26, 2021 | 5:29 PM

तज्ञांच्या मते, जास्त पाणी प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. (Weight Loss Tips: Want to lose weight ?, then follow these special tips)

1 / 5
गरम पाणी प्या - सकाळी एक ग्लास कोमट पाणी पाचन तंत्र शुद्ध करण्यास आणि पचनशक्ती वाढवण्यास मदत करते. सकाळी लवकर पाणी पिणं आयुर्वेदात अत्यंत फायदेशीर मानलं जातं.

2 / 5
जास्त पाणी पिणे - तज्ञांच्या मते, जास्त पाणी प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. यामागचं कारण म्हणजे जास्त प्यायल्यास जेवण कमी जाते. नियमित पाण्याच्या सेवनानं पोट भरल्यासारखं वाटतं. परिणामी आपल्याला भूक कमी लागते.

3 / 5
उच्च प्रथिने असलेला नाश्ता - नाश्ता दिवसातील सर्वात महत्वाचा मानला जाता. त्यामुळे तुमचा नाश्ता प्रथिने आणि फायबर युक्त असावा. प्रथिने आपल्याला दीर्घ कालावधीसाठी तृप्त ठेवण्यास मदत करतात. हे अधिक कॅलरी बर्न करतात कारण यामधून आपल्याला पचनासाठी अधिक ऊर्जा मिळते.

4 / 5
स्नॅक्स पॅक करा - जेव्हा आपण दिवसभर काम करतो तेव्हा आपली ऊर्जा कमी होते आणि आपल्याला पुन्हा भूक लागते. म्हणून एक हेल्दी नाश्ता सोबत पॅक करा जो कॅरी करणं सोपा असेल. तुम्ही पाहिजे तेव्हा तो खाऊ शकता.

5 / 5
दररोज व्यायाम - सकाळी वर्कआउट केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. तज्ञांच्या मते व्यायाम आणि शारीरिक क्रिया आपल्या दैनंदिन दिनक्रमाचा एक भाग असावेत, सकाळी उठून व्यायाम करणं ही सर्वात चांगली सवय आहे.