इराणसोबतच्या युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे..

डोनाल्ड ट्रम्प यांना इराणसोबतच्या युद्धात मोठा दणका बसला आहे. त्यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्याने जगाचा निरोप घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांना हा धक्का म्हणावा लागेल. भारताविरोधात अनेकदा धक्कादायक विधाने लिंडसे ग्राहम यांनी केले.

| Updated on: Jul 12, 2026 | 1:54 PM
1 / 5
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे सहकारी खासदार लिंडसे ग्राहम यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती मिळतंय. ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे मानले जात.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे सहकारी खासदार लिंडसे ग्राहम यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती मिळतंय. ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे मानले जात.

2 / 5

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांची भेट त्यांनी घेतली होती. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध चीन थांबू शकतो, असे मोठे विधान त्यांनी केले होते. मात्र, त्यांनी यादरम्यानच भारताला मोठी धमकी दिली होती.

3 / 5

लिंडसे ग्राहम यांनी थेट भारताला मोठी धमकी दिली होती. 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी त्यांनी भारताला दिली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचे काैतुकही केले होते.

4 / 5

लिंडसे ग्राहम यांची अनेकदा भारताविरोधात भूमिका राहिली आहे. हेच नाही तर त्यांनी भारताला धमकी देत म्हटले होते की, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली नाही तर आम्ही भारताची अर्थव्यवस्था बर्बाद करू.

5 / 5

होर्मुज खाडी खुली झाल्यानतंर त्यांनी काही दिवसांपूर्वीच आनंद व्यक्त केला होता. लिंडसे ग्राहम यांच्या निधनाने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us