Photo : ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. (Madhuri Dixit's new photoshoot, Pictures on Instagram)

| Updated on: Jan 30, 2021 | 3:04 PM
1 / 5
Photo : ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

2 / 5
तिच्या फॅशन सेन्सचे लाखों चाहते आहेत. आता या नव्या फोटोशूटसह तिनं पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे.

3 / 5
ती प्रत्येक आऊटफिटमध्ये सुंदर दिसते आता तिच्या या पिवळ्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

4 / 5
नृत्य आणि अभिनयात तिचा कुणी हात धरू शकत नाहीच, पण तिच्या सौंदर्यालाही कुणी टक्कर देऊ शकत नाही.

5 / 5
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.