Maharashtra Mantralaya Mumbai : मुंबईतील मंत्रालयाची भव्य इमारत नेमकी कुणी उभारली? काय आहे इतिहास?

मुंबईतील मंत्रालय इमारतीचा रंजक इतिहास, बांधकाम, भूमिपूजन आणि उद्घाटनाची माहिती जाणून घ्या. महाराष्ट्राच्या प्रशासकीय वारशातील या महत्त्वपूर्ण वास्तूची खास माहिती वाचा.

| Updated on: Oct 06, 2026 | 1:45 PM
1 / 5
मुंबईतील चर्चगेट परिसरातील मॅडम कामा रोडवर असलेली महाराष्ट्र मंत्रालयाची सात मजली मुख्य इमारत राज्याच्या प्रशासकीय इतिहासातील महत्त्वाची वास्तू आहे.

मुंबईतील चर्चगेट परिसरातील मॅडम कामा रोडवर असलेली महाराष्ट्र मंत्रालयाची सात मजली मुख्य इमारत राज्याच्या प्रशासकीय इतिहासातील महत्त्वाची वास्तू आहे.

2 / 5

या इमारतीची वास्तुरचना प्रसिद्ध वास्तुविशारद राजा ऐडेरी यांनी केली असून बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) पूर्ण केले.

3 / 5

16 एप्रिल 1952 रोजी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

4 / 5

24 एप्रिल 1955 रोजी राज्यपाल हरेकृष्ण मेहताब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते.

5 / 5

स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला या इमारतीला ‘सचिवालय’ म्हटले जात होते. नंतर त्याचे नाव ‘मंत्रालय’ असे करणयात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us