
नुकतंच अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकले आहेत.

दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.

आता प्रदीप आणि मानसीनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ते धमाकेदार अंदाजात दिसत आहेत. पांढरा आणि लाल रंगाचा हा ड्रेस मानसी आणि प्रदीपनं परिधान केला आहे.

या फोटोंमध्ये हे दोघं परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.