मराठा आरक्षणाचा शासन निर्णय वाचला का?

मराठा आरक्षणाबाबत शासन आदेश जारी झाला आहे. त्यामुळे आजपासून प्रत्यक्षात मराठा आरक्षण लागू झालं आहे. आता कोणत्याही भरती आणि शैक्षणिक प्रवेशात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण असेल. मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत 16 टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कालच स्वाक्षरी केली. राज्यपालांच्या स्वाक्षरीने विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं असून, 16 टक्के […]

मराठा आरक्षणाचा शासन निर्णय वाचला का?
मराठा आरक्षणाबाबत शासन आदेश जारी झाला आहे. त्यामुळे आजपासून प्रत्यक्षात मराठा आरक्षण लागू झालं आहे. आता कोणत्याही भरती आणि शैक्षणिक प्रवेशात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण असेल.
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM