‘उगवली शुक्राची चांदणी’ मधील ही अभिनेत्री आता कशी दिसते? फोटो पाहून तुम्ही म्हणाल….

'उगवली शुक्राची चांदणी' या गाण्यावर डान्स केलेली ही मुलगी आता कशी दिसते? फोटो पाहून तुम्हाला देखील बसणार नाही विश्वास.

| Updated on: Mar 07, 2026 | 4:04 PM
1 / 5
'दे धक्का'मधील 'उगवली शुक्राची चांदणी' या गाण्याने सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यामधील तिचा हा डान्स खूपच चर्चेत आला होता.

'दे धक्का'मधील 'उगवली शुक्राची चांदणी' या गाण्याने सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यामधील तिचा हा डान्स खूपच चर्चेत आला होता.

2 / 5

पण कमी वयात अभिनय सुरु केल्यामुळे तिने ब्रेक घेतला. त्यानंतर तिने शिक्षणावर भर दिला. अशातच तिने तिचा काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5

नुकतेच गौरी हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर समुद्रकिनाऱ्यावरील काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे.

4 / 5

तिचा हा कॅज्युअल लुक खूपच सहज आणि स्टायलिश वाटत असून तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या या साध्या पण आकर्षक स्टाइलचे कौतुक केले आहे.

5 / 5

गौरी हिचा हा साधा पण स्टायलिश बीच लुक सोशल मीडियावर चाहत्यांना खूपच आवडला असून अनेक जण तिच्या या फॅशन स्टाइलचे कौतुक केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us