Photo : रम्य संध्याकाळ आणि ती, तेजस्विनी पंडितचे कडक फोटो

अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या दूबईमध्ये आपला वेळ घालवत आहे. (Marathi Actress Tejaswini Pandit's beautiful pictures)

| Updated on: Dec 13, 2020 | 11:32 AM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या दूबईमध्ये आपला वेळ घालवत आहे. ती दूबईमध्ये धमाल करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ ती सतत सोशल मीडियावर शेअर करत आहे.

2 / 5
आता तिनं सूर्यास्तला समुद्र किनारी काही सुंदर फोटो काढले आहेत.

3 / 5
या फोटोमध्ये तेजस्विनीचं सौंदर्य अधिकच फुलून आलेलं दिसत आहे. मल्टिकलर ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

4 / 5
'Some things are best left Blur'असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
तेजस्विनी तिच्या अभिनयासोबतच 'तेजाज्ञा'या फॅशन ब्रॅन्डमुळेसुद्धा चर्चेत असते. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे सध्या ट्रेंडमध्ये आहेत.