Photo : ‘मेहंदी लगाके रखना’, अभिनेत्री अभिज्ञा भावेचा मेहंदी सोहळा

अभिज्ञा लवकरच मेहुल पैसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. ('Mehndi Lagake Rakhna', Mehndi Ceremony of Actress Abhidnya Bhave)

| Updated on: Jan 06, 2021 | 11:54 AM
1 / 8
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या सोशल मीडियावर मस्त फोटो शेअर करत आहे.

2 / 8
अभिज्ञा लवकरच मेहुल पैसोबत लग्न बंधनात अडकणार आहे.

3 / 8
तिच्या लग्नाच्या विधींना आता सुरुवात झाली आहे.

4 / 8
तिनं आता तिच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 8
मेहुलसोबत तिनं मस्त कपल फोटोशूट केलं आहे.

6 / 8
मेहंदीसाठी अभिज्ञानं मस्त पिवळ्या रंगाचा ट्रेंडी ड्रेस परिधान केला होता. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

7 / 8
तिच्या मेहंदी सोहळ्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली

8 / 8
या सोहळ्यात अभिज्ञा प्रचंड खूश दिसली.

या सोहळ्यात अभिज्ञा प्रचंड खूश दिसली.