मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. दौरा आटोपून परतत असताना राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. राज ठाकरे नेहमी आमच्या घरी येतात. आम्हीही त्यांच्या घरी जातो. त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत, असे बाबासाहेब पुरंदरे म्हणाले. पाहा आणखी फोटो पाहा आणखी फोटो
TV9 मराठी डिजीटल टीम | Edited By: |
Updated on: Jun 04, 2019 | 12:30 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. दौरा आटोपून परतत असताना राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली.राज ठाकरे नेहमी आमच्या घरी येतात. आम्हीही त्यांच्या घरी जातो. त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत, असे बाबासाहेब पुरंदरे म्हणाले.पाहा आणखी फोटोपाहा आणखी फोटो