Photo : मोनालिसाचा हॉट अँड बोल्ड अवतार पाहिलात ?

अभिनेत्री मोनालिसाने नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे, या फोटोशूटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Monalisa's hot and bold look)

| Updated on: Mar 31, 2021 | 3:29 PM
1 / 5
अभिनेत्री मोनालिसाने नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे, या फोटोशूटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
मोनालिसानं आता छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटसृष्टीमध्येसुद्धा आपली जागा निर्माण केली आहे.

3 / 5
मोनालिसाने फक्त भोजपूरीच नाही तर हिंदी, बंगाली, तेलगू, तामिळ, कन्नड चित्रपटातही काम केलंय. याशिवाय टीव्हीवरही ती काम करतेय.

4 / 5
मोनालिसाने ‘ब्लॅकमेल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अजय देवगन आणि सुनील शेट्टी सोबत काम केलं होतं. त्यानंतर बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर ती जास्त लोकप्रिय झाली. तिने बिग बॉसमध्ये विक्रांतसोबत लग्न केलं होतं.

5 / 5
या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंतीस उतरत आहेत. मोनालिसाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 40 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे.