Photo: चेहरा क्या देखते हो… मौनी रॉयचा कातिलाना अंदाज पाहाच!

टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.(Mony Roy's amazing looks)

| Updated on: Feb 02, 2021 | 6:35 PM
1 / 7
Photo: चेहरा क्या देखते हो… मौनी रॉयचा कातिलाना अंदाज पाहाच!

2 / 7
पुन्हा एकदा मौनीने तिच्या हॉट अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे.

3 / 7
मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.

4 / 7
मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी परिचित आहे.

5 / 7
मौनीनं तिचे हे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. मौनीला सेलिब्रिटी स्टायलिस्ट रिशिका देवनानी यांनी स्टाईल केलं होतं.

6 / 7
नुकतंच मौनी रॉयनं एका सिल्व्हर ग्रे साडीमध्ये फोटोशूट केलं. मौनी रॉयनं आपल्या साडीसोबत बॅकलेस ब्लाऊज कॅरी केलं होतं.

7 / 7
मौनीनं या साडीनेमध्ये केस मोकळे ठेवले आणि फक्त हातात एक अंगठी घातली.