
मौनी रॉय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मौनी रॉयची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मौनी रॉय कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते.

मौनी रॉय नेहमीच सोशल मीडियावर खास फोटो शेअर करताना दिसते. आता मौनी रॉयच्या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे.

मौनी रॉय हिने निळ्या रंगाच्या बिकिनीवरील खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मौनी रॉयचा जबरदस्त असा लूक बघायला मिळत आहे.

मौनी रॉय या लूकमध्ये अत्यंत बोल्ड दिसत आहे. मौनी रॉय हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडलाय. मौनी रॉयचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

मौनी रॉयच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. मौनी रॉय हिने तिच्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये.