
अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली दिसून येते. आपल्या फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना आपले अपडेट देताना दिसून येते.

मौनीने नुकतेच आपलया इन्स्ट्राग्रामवर स्टाईलिश व आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत. विविध पोझमधील हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

या फोटोमध्ये मौनीने पावसात भिजत असतानाच्या जबरदस्त पोज देताना दिसत आहे . विविध ठिकाणच्या व्हेकेशन फोटोही पोस्ट करत असते.

मौनी रॉयचे फोटो पाहून चाहते त्यांच्या तिचे कौतुक करताना दिसून आले आहेत. व्यावसायिक आयुष्यात मौनी तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

या चित्रपटात मौनी रणबीर कपूर-आलिया भट्ट तसेच नागार्जुन आणि अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.